मुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या पार्श्वभुमीवर नाशिक येथे बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला तसेच त्यांनी यावेळी शिंदेंना आव्हान देखील केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा पक्ष काढवा आणि पाच आमदार निवडून आणून दाखवावे. आमची ताकद चोरून […]
भाजपचे नेते व आमदार नितेश राणे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांना ओबीसी समाजाच्या विषयी वक्तव्य करायला आम्ही सांगितलेले नाही. त्यांनी देशाविरधात वक्तव्ये केलेले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. ओबीसी समाजाच्याविषयी वक्तव्य करायला आम्ही त्याला सांगितले नाही. मोदी सगळे चोर आहेत, असे वक्तव्य करायला […]
नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या राहुल गांधी यांच्यावरील कारवाईमुळे कॉंग्रेसही चांगलीच आक्रमक झाली आहे. मात्र, कॉंग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आपला सुर बदलला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी, अन्यथा याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. आशिष […]
नवी दिल्ली : कर्नाटक राज्यामध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणुक (Karnataka Assembly) होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. भाजप या राज्यात पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी भाजपने काही दिवसांपूर्वी बीएस येडियुरप्पा यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. तर आता कॉंग्रेसनं देखील या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं आहे. नुकतीच कॉंग्रेसनं […]
नवी दिल्ली : देशातील विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील संघर्ष हा दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत आहे. विरोधकांना अडचणीत आणण्याची एकही संधी देशातील सत्ताधारी सोडत नाहीत, अशी टीका भाजपवर वारंवार होत असते. भारत जोडो यात्रेनंतर सत्ताधारी कायम कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) अडणचीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. संसदेत कॉंग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात […]
मुंबईः पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. काही दिवसांपूर्वी राज्यातील आमदार बच्चू कडू यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली होती. त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. पण त्यांची आमदारकी रद्द झालेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची […]