Barsu Refinery News: सध्या बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांसह विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईहून बारसूकडे जात असताना तिकडे जाऊ नये असे पोलिसांनी त्यांना सांगितले होते मात्र राऊत आपल्या भूमिकेवर ठाम होते. राऊत […]
Kirit Somaiya on Uddhav Thackeray : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावातील 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील ही 19 बंगल्यांची फाइल मला मिळाली आहे. 80 पानांची ही फाइल आहे. मंत्रालयाने काल मला ही फाइल दिली. फाइल मिळाली असली तरी ठाकरे यांनी गायब केलेले बंगले अजूनही मिळालेले […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं हे ट्विट नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्या स्क्रिप्ट राइटरने लिहलेलं असेल यात मला कोणतीही शंका नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. काल उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं होत, त्याला सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. शब्दांच्या कोट्या […]
Radhakkrushn Vikhe Patil On Abdul Sttar : शिवसेनेचे असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केलं होतं. सत्तार म्हणाले होते की, जर मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील. असं अब्दुल […]
मुघल काळातील अनेक संदर्भ काढून टाकल्यानंतर आता NCERT ने जगातील महान शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (Charles Darwin’s) यांचा उत्क्रांती सिद्धांत (Theory of Evolution) देखील विज्ञानाच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता डार्विनचा हा सिद्धांत 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात नसेल. बोर्डाच्या निर्णयावर आता प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावरुन मोठ्या प्रमाणात टीका देखील केली जात आहे. […]
Sanjay Raut On Ekanath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भाजपचे आमदार राहुल कुल यांच्याविषयी भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. दोन दिवसांपूर्वी राऊत हे भीमा पाटस कारखान्याला भेट द्यायला देखील आले होते. यानंतर राहुल कुल यांनी चौकशीला तयार असल्याचे […]