मुंबई : ‘संजय राऊत यांनी दोन्ही स्टेटमेंट टाईप करून ठेवले होते. निवडणूक आयोगाचा निकाल फेवरमध्ये आला तर एक आणि विरोधात आला तर दुसरे. ‘ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला आहे. केंद्रीय निवडणूक निवडणूक आयोगाने शिवसेना नाव […]
मुंबई : ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर वाटचाल करीत हिंदूत्त्व आणि सत्यासाठी संघर्ष करणार्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल मी त्यांचे आणि राज्यातील तमाम शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे शिवसेना पक्ष हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याबद्दल अभिनंदन […]
मुंबई : ‘मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद देतो. कारण, त्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये कंत्राट दराने ठेकेदारांना पूरक अशा निविदा काढल्या जात होत्या. त्याच परंपरेतील एक निविदा म्हणजे ‘माहीम-बांद्रा सायकल ट्रॅक’ 208 कोटींमध्ये हा ट्रॅक बनवला जात होता. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या रस्त्यांना लागणाऱ्या निधीपेक्षाही दुप्पट किमतीचा हा सायकल ट्रॅक बनवण्यात येत […]
मुंबई : आताच्या घडीतील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. जूनमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर ( Mahesh Aher ) यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी आव्हाडांसह त्यांच्या सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणी आव्हाडांना आज अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. यानंतर […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजाचं (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शासकीय शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा आपण बहिष्कार करत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी नुकतंच जाहीर केलं आहे. केशव उपाध्ये (Keshav Upadhye ) यांनी दिशाभूल करू नये.. शिवनेरी वर भगवा ध्वज लावण्याला आपला विरोध आहे का ? […]