भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांची कन्या संजना जाधव ( Sanjana Jadhav ) यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. संजना जाधव या माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आहेत. गेल्या काही काळापासून हर्षवर्धन जाधव व संजना जाधव यांच्यात वाद सुरु आहेत. हर्षवर्धन […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीची नव्याने चर्चा सुरु झाली आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांना कल्पना होती, असा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादीने कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आता शरद पवारांनी (Sharad Pawar) पहाटेच्या शपथविधीबाबत मौन सोडले. पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राष्ट्रपती राजवट […]
शिवसेना कोणाची? या प्रश्नांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग दुसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून आजही कपिल सिब्बल यांनीच आपली बाजू मांडली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. त्यावरही आज सुनावणी झाली. ठाकरे गटाकडून आज कपिल सिब्बल यांनी […]
पुणे – पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषद […]
करुणा शर्मा ( Karuna Sharma ) यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी मुंडेंवर अनेक आरोप केले आहेत. तसेच यावेळी बोलताना त्यांनी मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी देखील केली आहे. करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे […]
भाजपचे ( BJP ) नेते श्रीकांत भारतीय ( Shrikant Bharatiya ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी पहाटेचा देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी हा राष्ट्रपती उठवण्यासाठीची खेळी होती, असे विधान करत गुगली टाकली आहे. या त्यांच्या वक्तव्यावरुन श्रीकांत भारतीय यांनी […]