Ajit Pawar News : ज्यांच्या हातात सरकार असतं त्यांनी प्रशासनावर जरब बसवला पाहिजे. पोलीस खातं ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्या पोलीस खात्यात आदरयुक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या अधिकारी वर्गाला प्रोत्साहन दिलं तरच गुन्हेगारी थांबू शकते, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गृहमंत्री फडणवीस यांनी […]
Ajit Pawar Criticized Shinde Fadnavis Government : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांवरील स्थगित अजून उठलेली नाही. ती काही आमच्या घरची कामं नाहीत. काय कारण आहे ? सत्ता बदलत असते कुणी कायमचं त्या खुर्चीवर नसतं. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसं दाखवून दिलं अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस […]
Ajit Pawar on RBI Withdrawn 2000 Rs : दोन हजार रुपयांची नोट वितरणानातून मागे घेण्याचा निर्णय काल रिजर्व्ह बँकेने (RBI Withdrawn 2000 Rs) घेतला. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून कडाडून टीका होत आहे. या निर्णयावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खास शैलीत टीका केली आहे. पवार यांनी आज कोल्हापूर येथील भाषणात सरकारच्या […]
Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका टीपण्णी सुरू असते. यामध्ये कधी टीका केली जाते तर कधी एकमेकांना आव्हनं दिली जातात. यावेळी देखील असंच एक आव्हान ठाकरे गटातील आमदार आणि […]
Congress Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramiah) कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. आधी या पदासाठी डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) प्रबळ दावेदार होते. त्यांनी दावेदारीही ठोकली होती. नंतर मात्र ज्येष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी दावा मागे घेतला. म्हणजे, त्यांच मुख्यमंत्रीपदाची संधी हुकलीच. पण, काँग्रेसमध्ये (Congress Politics) हे काही पहिल्यांदाच घडतंय असं काही नाही. […]
Sanjay Raut on Shinde Group : शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच या बंडखोरीनंतर ठाकरे गटाच्या अनेक आमदार- खासदार आणि नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंवरील नारजीही बोलून दाखवली आहे. अनिल देशमुख, सुनील केदारांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग […]