ठाणे : काल ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदें यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshani Shinde) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाळीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील धुसफुस राज्यातील जनता रोज पाहात असते. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. हे दोन्ही गट एकमेकांची कायम कोंडी करत असतात. अशातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव […]
Shinde Vs Thackeray : ठाणे शहरात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ०३) रोजी तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटातील युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, अद्याप ठाणे पोलिसांनी साधा गुन्हा […]
अमरावती : खासदार नवनीत राणा (Navneet Rana)कोणत्या न कोणत्या कारणानं कायम चर्चेत असतात. त्यातच आता नवनीत राणांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार राणांच्या दोन जन्मतारखा (Two birth dates)असल्याचं समोर आलं आहे. हाच मुद्दा ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी उचलून धरला आहे. नवनीत राणा यांच्या दोन जन्मतारखा असून त्यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या (Fake caste certificates)आधारे निवडणूक […]
मुंबई : 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार (Assembly elections) आहेत. त्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) आपली रणनीती आखायला सुरूवात केली. त्यादृष्टीने आज राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष […]
राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शाब्दिक वाद संपता संपत नाही. मागील काही दिवसापासून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यातले वाकयुद्ध जोरदार पेटले आहे. आमदार संजय शिरसाट यांच्या आक्षेपार्ह राज्यभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. ठाकरे गटाकडून यावर पोलिसात तक्रार दाखल करण्याचा देखील प्रयत्न केला. पण तक्रार दाखल होत नसल्याचे पाहून […]