Narayan Rane : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ‘फडतूस’ शब्दावरून गदारोळ सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस’ म्हणून हिणवले आहे. त्यावरून भाजपचे मंत्री, आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी तुटून पडले आहेत. या वादात आता केंद्रील मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती […]
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (KDCC) कर्जवाटपात माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर झालेल्या छाप्यानंतर कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात खळबळ माजली होती. त्यानंतर याच प्रकरणात बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील (PN […]
Devendra Fadanvis On Sawarkar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी ते नागपूर येथे सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. सावरकर गौरव यात्रा ही काल नागपूर येथे पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गटाकडून स्वातंत्र्यवीर […]
Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष एकत्र (Maharashtra Politics) येताना दिसत आहेत. मात्र, महाराष्ट्रात विरोधकांच्या या एकतेला काही दिवसांतील राजकीय घडामोडींमुळे जबरदस्त हादरे बसले आहेत. आधी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ उडाला. महाविकास आघाडीत खटके उडायला लागले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीचा […]
Niranjan Davakhare On Uddhav Thackeray : ठाण्यातील एका महिलेने मारहाणीचा आरोप केल्यानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात येऊन महिलेची भेट घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. यावेळी फडणवीसांना त्यांनी फडतूस असे म्हटले होते. त्यानंतर भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मी फडतूस नाही तर काडतूस आहे, अशा शब्दात उद्धव […]
Sushma Andhare : आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर फडतूस आणि काडतूस हे शब्द चांगलेच चर्चेत आले आहेत. फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मैं झुकेगा नहीं घुसेगा असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना दिले होते. यावरच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना टार्गेट केल आहे. या […]