मुंबई : दिशा सालियन प्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारनं एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे गटाचे नेते सातत्यानं आदित्य ठाकरेंवर आरोप करत आहेत. आता या प्रकरणी आदित्य ठाकरे कायदेशीर उत्तरं देण्याच्या तयारीत आहेत. आदित्य ठाकरे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे. वारंवार होणा-या आरोपांमुळं प्रतिमा मलिन होत असल्याने आदित्य ठाकरे संतापाले आहेत. […]
सोलापूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार शाब्दिक टीका केली आहे. बायकोला साडी घेण्यासाठी २०० रुपये नाहीत, असं म्हणणारे शहाजीबापू पाटील कोट्यवधींचा बंगला कुठल्या पैशांतून बांधत आहेत, असा सवाल अंधारेंनी विचारला. दरम्यान अंधारे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करत आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून त्या विविध मतदारसंघांना भेटी देत […]
मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांनी एक मोठं विधान केलं आहे. तुनिषा शर्माच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जर हे लव्ह जिहादचं प्रकरण असेल तर त्याची चौकशी केली जाईल, तसंच या मागे कोणत्या संघटना आहेत हे शोधून काढलं जाईल, असं राम कदम म्हणाले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेत्री तुनिषा […]
नागपुर : उध्दव ठाकरे साहेब आणि मी उद्या नागपूरात बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलाय. ते म्हणाले, शिवसेना एकच असून ती शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. बाहेरचं वातावरण, शिवसैनिक महिला आघाडी सर्व जागेवर आहेत, दोन चार दलाल ठेकेदार गेले आहेत. बाकीचे कोणी नाही गेले. उद्या आमचं सरकार […]
अहमदनगरः काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात दिलखुलास मुलाखत दिली. ते जिल्हा परिषदेचे दोनदा सदस्य होते. पहिल्यांदा सदस्य झाल्यावर अध्यक्षपदाची संधी कशी हुकली, दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी कशी हुकली, कोणी मदत केली, कोणी कसे राजकारण केले हे सर्व त्यांनी सांगितले. मी पहिल्यांदा २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झालो. त्यावेळी सर्व सदस्यांची अपेक्षा होती की […]
तनपुरेंनी मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार राम सातपुते यांनी दिलाय. अहमदनगरमधील ब्राम्हणी धर्मांतरण प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची बदली करण्यात आली. धर्मांतर प्रकरणात लक्ष दिलं नसल्याचा आरोप […]