Dhananjay Mahadik On Satej Patil : कोल्हापूरमधील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आता आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तर याची जोडणी थेट राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीशी केली जात आहे. कारण विनय कोरे यांनी आपल्या भाषणामध्ये नुकतच एक वक्तव्य केलं. सतेज पाटलांनी त्यावेळी शब्द दिला होता. असं ते म्हणाले होते. यावर आता भाजप खासदार धनंजय […]
Vinod Tawde Explain on Committee Report : देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि अमित शाह यांनी भाजपची कमान सांभाळल्यापासून भाजपच्या निवडणूक प्रक्रियेत सर्व्हे, अहवाल यांचं महत्व वाढलं आहे. त्यामुळे भाजपचे कोणताही निर्णय होण्यापूर्वी त्यांचा सर्व्हे काय सांगतोय? हे लक्षात घेतलं जात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी या सर्व्हेच्या पद्धतीची मोठी धडकी घेतली आहे. सध्या राज्यात जो राजकीय संघर्ष […]
Jitendra Aawhad On Maharashtra Bhushan Award ceremony : रविवारी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan) प्रदान करण्यात आला. मात्र, या सोहळादरम्यान रणरणत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी 13 जणांचा उष्माघाताने (heat stroke) मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यानंतर या कार्यक्रमाच्या जंगी आयोजनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. या घटनेनंतर […]
The trust of the citizens in the Modi government and the Shinde government is on the decline. : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे यांच्या भाजपप्रवेशाबातच्या चर्चांना अखेर अजित पवार यांनीच पूर्णविराम दिला आहे. कारण नसतांना माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहे. बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही, मी राष्ट्रवादीच राहणार, असं भूमिका […]
Sharad Pawar’s Said It is not right if the law is taken into hand : शनिवारी प्रयागराजमध्ये कुख्यात गॅंगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) या दोघांची शनिवारी खुलेआमपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने केवळ उत्तरप्रदेशातच नाही, तर देशातही खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सुरक्षेत […]
Sanjay Raut on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाना उधान आले होते. मात्र आज दुपारी अजित पवार यांनीच सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. आपण राष्ट्रवादीत आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. महाविकास […]