- Letsupp »
- politics
राजकारण
-
संसद भवनाला विरोधकांचा आक्षेप; शिंदेंनी सांगितलं विरोधाचं नेमकं कारण
Eknath Shinde on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधत नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. या चांगल्या कार्यक्रमालाही काही लोकांनी आक्षेप घेत मिठाचा खडा टाकला. हे दुर्दैव आहे. घरणेशाहीत अडकलेल्या पक्षांना सावरकर, हिंदुत्व, संस्कृती आणि देशाचे कल्याण या गोष्टींचे वावडे आहे, हेच यातून दिसत आहे. […]
-
पुण्यात राष्ट्रवादीचीच ताकद, अजित पवारांनी काँग्रेसच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले !
Ajit Pawar Said NCP is stronger than Congress in Pune : दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुण्यातील लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली. या जागेवर कॉंग्रेसने (Congress) दावा ठोकला. मात्र, मविआत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला ती जागा लढवता […]
-
‘संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा इव्हेंट करू नका; सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Supriya Sule Criticized Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाच्या इमारतीचा उद्घाटन (New Parliament Building Inauguration) समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मोदी यांच्या हस्ते सेंगोल संसद भवनात स्थापित करण्यात आला. देशातील विरोधी पक्षांनी या कार्यक्रमाचा विरोध करत बहिष्कार टाकला होता. त्यानंतर आता नेते प्रतिक्रिया देत आहेत. […]
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राग; निशाणा नितीन गडकरी : धमकी कॉलचे PFI कनेक्शन उघड
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मागील ३ महिन्यांपासून येत असलेल्या धमकी आणि खंडणी कॉल प्रकरणाचे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी असलेल्या संघटनेशी कनेक्शन उघड झाले आहे. जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा उर्फ शाकीर याने फोनमधील एका सॉफ्टवेअरचा वापर करुन गडकरी यांना धमकी दिल्याचे आणि त्यांच्याकडे खंडणी मागितल्याचे समोर आले […]
-
राहुल नार्वेकर करणार तरी काय? झिरवळांनी दिलं खोचक उत्तर
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निकाल देत आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात ढकलला. अध्यक्षांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने म्हटले होते. मात्र, अध्यक्षांनी अजूनही निर्णय घेतलेला नाही. यानंतर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने याच मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची भेट घेतली […]
-
सर्वोच्च सभागृहाची मान, शान राखली पाहिजे, रावसाहेब दानवेंचा विरोधकांना टोला
सध्या देशभरात दोनच गोष्टी चर्चेत आहेत एक म्हणजे IPL आणि दुसरी म्हणजे संसदेच्यात नवीन इमारतीचे उद्घाटन. 28 मे रोजी या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत असल्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली […]










