- Letsupp »
- politics
राजकारण
-
छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ
Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोंडींदरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नुकतेच शपथ घेतलेले मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने भुजबळांच्या कार्यलयामध्ये फोनच्या माध्यमातून ही धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. या संदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे. […]
-
अजितदादांना ठाकरेंनी दाखवला आरसा, म्हणाले, कालपर्यंत मोदींना शिव्या देत होते…
कालपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या होते, मग अचानक साक्षात्कार कसा झाला? असा सवाल उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर भाष्य केलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीतून भाजप-शिंदे गटासोबत सामिल झालेल्या अजित पवारांवर सडकून […]
-
उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्व अन् महाराष्ट्राला कलंक, फडणवीसांनंतर बावनकुळेंनीही सोडलं नाही
Maharashtra politics : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असा हल्लाबोल केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे म्हणजे हिंदुत्वाला आणि महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. जो स्वतःच्या वडिलांच्या विचारांचा पाईक होऊ शकला नाही तो काय […]
-
मी ‘नागपुरचा कलंक’ तर तुम्ही ‘कलंकीचा काविळ’, देवेंद्र फडणवीसांचं सडेतोड प्रत्युत्तर…
उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ‘नागपुरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांकडूनीही उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ म्हणत सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना ट्विटर पोस्ट शेअर करीत ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे. यावेळी ठाकरेंनी नागपुरातल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीसांचा ‘अरे काय तुमच्या नागपूरला कलंक’ असा उल्लेख केला. […]
-
मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
Eknath Shinde : उद्धव ठाकरे म्हणतात की, मला पवार साहेबांनी सांगितलं की, तुम्हालाच मुख्यमंत्री व्हायला हवं. पण उद्धव ठाकरेंनीच पवार साहेबांकडे माणसं पाठवली की, माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवा असं सांगितलं. म्हणून पवारांनी त्यांचंन नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं. असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तर या प्रक्रियेतील लोक माझ्याशी या विषयावर बोलले आहेत. मी […]
-
मतदारसंघात येऊन जे करायचं ते करा; रोहित पवारांचं भुजबळांना खुलं आव्हान
Rohit Pawar On Chagan Bhujbal : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)आमदार रोहित पवार यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. भुजबळ म्हणाले आपण पहिल्यांदा जेव्हा मुंबईचे महापौर(Mumbai Mayor) होतो, त्यानंतर चार महिन्यांनी रोहित पवार (Rohit Pawar)यांचा जन्म झाला. त्याचबरोबर रोहित पवारांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी थेट कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येऊन योग्य उत्तर […]








