मुंबई : राज्य शासनाच्या वैद्यकीय रुग्णालयांना लागणारी औषधं व सर्जीकल साहित्याच्या खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण (Independent Authority for Procurement of Medicines and Surgical Materials)तयार करण्याच्या विधेयकावर बुधवारी विधान परिषदेत चर्चा सुरु होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) जळगावच्या (Jalgaon) वैद्यकीय उपकरणे व औषध खरेदीबाबत (Purchase of medical equipment and medicine) प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. […]
मुंबई : भाजपने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा प्रमुख पक्ष फोडला. मराठी माणूस, मराठी माणसाचा स्वाभिमान असणाऱ्या पक्षाचेच अस्तित्त्व संपवण्याचा प्रयत्न या भाजपने केला. यासाठी तपास यंत्रणांचा, पैशांचा गैरवापर केला. शिवसेना फोडून भाजपने महाराष्ट्रावर (maharashtra political crisis) आघात केला आहे. यामुळे त्यांना माफ करायचे की नाही, हे आम्ही ठरवणार. असं संजय राऊतांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री […]
मुंबई : भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackarey ) हल्लाबोल केला आहे. यावेळी ते मुंबई येथे विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी बोलत होते. ठाकरे यांच्या खेडच्या सभेला जमवलेली गर्दी होती, असे ते म्हणाले आहेत. राज्याचे सध्या अर्थसंसल्पीय अधिवेशन सुरु […]
Uddhav Thackeray : कसबा पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, की आपण जर एकत्र आलो तर जिंकू शकतो. कसब्याच्या निकालाने (kasba Byopoll) हे दाखवून दिले आहे. वाचा : Uddhav Thackeray : पक्ष, चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा […]
अशोक परुडे अहमदनगरः माजी आमदार शिवाजी कर्डिले हे ( Shivaji Kardile) मी तेल लावलेला पहिलवान असल्याचे सांगून विरोधकांना नेहमीच धोबीपछाड देतात. आताही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आहे. त्यात खरी धोबीपछाड ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनाच आहे. ही धोबीपछाड तशी महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या […]
Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) राज्यातील अवकाळी पावसाचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. यावर फडणवीस यांनी जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले, की […]