- Letsupp »
- politics
राजकारण
-
महसूल खातं जाणार का? विखे पाटील म्हणाले, मला वाटतं…
Radhakrishna Vikhe on Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गट आधीच नाराज आहे त्यात अजित पवारांचा गट दाखल झाल्याने कोणाला कोणते खाते द्यायचे, यासाठी मोठीच कसरत करावी लागत आहे. आपले […]
-
Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेच मोठा कलंक’; विखे पाटलांचा घणाघात
Radhakrishna Vikhe replies Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते चिडले आहेत. त्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे यांच्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनीही उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. विखे नगरमध्ये आले होते. त्यानंतर […]
-
‘राज्यभरात फिरणे बंद कर नाहीतर संपवून टाकू’, आमदार रवी राणांना जीवे मारण्याची धमकी,
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अर्जून लोखंडे नावाच्या व्यक्तीने फोन करुन ही धमकी दिली आहे. या धमकीच्या फोननंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. […]
-
‘आम्ही काय पिशवी घेऊन बसलो का?’, रखडलेल्या मंत्रिमंडळावरून बच्चू कडू संतापले
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार गट सरकारमध्ये नव्याने सहभागी झाल्याने शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आज नवनियुक्त मंत्र्यांना बंगले आणि दालनं मिळाली आहेत. मात्र, […]
-
लोकशाहीत मतदारच सर्व शक्तिमान, पश्चिम बंगालच्या निकालावर रोहित पवारांचं खोचक ट्विट…
सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर केला तरीही लोकशाहीत सर्वसामान्य मतदारच सर्व शक्तिमान असतो, असं खोचक ट्टिट करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या टीएमस पक्षाचा झेंडा फडकला आहे. त्यावर ट्विट करत मतदारांनी दंडेलशाहीला झुगारत ममतादीदींच्या पदरात 90 टक्के ग्रामपंचायती टाकल्याचं […]
-
शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीचा काँग्रेस डाव साधणार; अशोक चव्हाणांनी मनसुबे सांगितले
Mahrashtra Congress : महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरात दोन मोठे भूकंप झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाची ताकद एकदम कमी झाली आहे. पक्ष वाढीसाठी ठाकरे, पवार यांना जोरदार कष्ट करावे लागणार आहेत. या दोन पक्ष फुटीचा फायदा […]









