- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘त्याच लोकांनी प्रश्न विचारले, उत्तरही तेच देतील’; अजितदादांना पाटलांचा खोचक टोला
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला खोचक टोले लगावले आहेत. अधिवेशनात विचारण्यात आलेले प्रश्न सध्या सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी विचारले होते. 17 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे. नव्या मंत्र्यांनाही अभ्यासाची गरज आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांना तयारी करावी लागेल. पण सगळे प्रश्न […]
-
अजित पवार गटाला दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्यानं खातेवाटपाचा तिढा; रोहित पवारांचे टीकास्त्र
2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवडा उलटला तरीही नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही. दरम्यान, खातेवाटपाच्या चर्चा सुरू असून पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितल्या जातं. मात्र, खातेवाटपाचा तिढा काही सुटला नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप (BJP) आपली […]
-
खातेवाटपाचं कोडं! दादांची भूमिका ठाम, CM शिंदेंसह फडणवीस, पवार दिल्लीत
मुंबई :शिंदेंच्या बंडानंतर काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये अजित पवारांसह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. अजित पवार सत्तेत सहभागी होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप खातेवाटपाचा तिढा काही केल्या सुटलेला नाही. महत्त्वाच्या खात्यांवर अजित पवार ठाम आहेत. हे कोडं सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे […]
-
‘संजय राऊतांचा बळी गेला, सांगितलं तेच त्यांना बोलावं लागतं’; गोऱ्हेंनी सांगितलं ‘ते’ सत्य
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दलही धक्कादायक खुलासा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत यांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या प्रत्येक आमदारकीच्या […]
-
मी तर मृत्यूची वाट बघत होते, हुंदका आवरत नीलम गोऱ्हे झाल्या व्यक्त…
Neelam Gorhe News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गट सोडण्याचं कारण स्पष्ट केलं नव्हत. मात्र, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंबद्दलची सगळी हकीकतच सांगितली आहे. मी तर मृत्यूचीच वाट बघत होते, असे […]
-
अजितदादा फरफटत जाणार नाहीत, योग्यवेळी ताकद दाखवतील; रोहित पवारांचे सूचक विधान…
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. काल या नवनियुक्त मंत्र्यांना बंगले आणि दालनं मिळाली. मात्र, अद्याप रखडेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झाला नाही. दरम्यान, खातेवाटपचाच्या चर्चा सुरू असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितल्या जातं. मात्र, खातेवाटपापाच तिढा काही सुटता सुटेना. यावरून आता आमदार रोहित […]









