माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे.
ज्यांना कुणाला माझ्या अर्थ खात्यावर वॉच ठेवायचा आहे त्या सगळ्यांना वॉच ठेवण्याचा अधिकार आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत.
प्रशांत गोडसे मुंबई, प्रतिनिधी Shambhuraj Desai : राज्यातील सत्ताधारी शिवसेना-शिंदे गटाचे आघाडीचे शिलेदार, महायुती समन्वय समितीचे सदस्य तसेच पर्यटन मंत्री असलेले शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मात्र, त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांच्या नावाच्या वेबसाईटवर आजही उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो असल्याचं दिसून येत आहे. या फोटोंमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
अजित पवारांच्या (Ajit Pawar) अर्थखात्यावर एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेचा वॉच राहणार
सोलापुरात वारीबाबत केलेल्या विधानावरुन समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी माफीनामा जाहीर केलायं. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलंय.
मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको मात्र, हिंदी भाषा शिकणं महत्वाचं असल्याचं राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलंय