Sujay Vikhe यांनी अहिल्यानगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्यावर अश्वासनांच्या पुर्तीवरून निशाणा साधला आहे.
Uddhav Thackeray Support Marathi Language Protest Against Hindi : महाराष्ट्रात सर्वच स्तरातून हिंदी सक्तीच्या निर्णयाला (Hindi Language Compulsion) विरोध होत आहे. या विषयावर मराठी अभ्यास केंद्राच्या आंदोलन होणार आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठींबा दिला आहे. आझाद मैदानात 7 जुलै रोजी हे आंदोलन होणार आहे. यामध्ये सर्व मराठी कलाकार, खेळाडू, साहित्यिक यांनी सहभागी व्हावं, […]
Minister Vijay Wadettiwar Reaction On BJP MLA Babanrao Lonikar : सध्या राज्यात आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांच्या वक्तव्यामुळं राजकारण तापलेलं आहे. शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशातून चालतात. भाजप मंत्र्यांचा हा उद्धटपणा आणि भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आणि भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन काय हे स्पष्ट करतो.माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले […]
BJP MLA Babanrao Lonikar Controversial Statement On Trollers : भाजपचे (BJP) परतूरचे आमदार बबनराव लोणीकर हे अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावर सरकारला ट्रोल करणाऱ्यांवर टीका करताना आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar)यांची जीभ घसरली आहे. लोणीकर हे मोदींचे अंधभक्त आहेत, अशी टीका काही जणांनी केली होती, त्यांच्यावर टीका करताना लोणीकरांचा तोल गेलाय. आपल्या भाषणातून लोणीकरांनी सोशल […]
Chandrarao Taware Wins Against Ajit Pawar Nilkantheshwar Panel : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा (Malegaon Sugar Factory Election) निकाल काल जाहीर झाला. सगळ्या राज्याचं अन् सहकार क्षेत्राचं लक्ष या निकालाकडे लागलेलं होतं. या निवडणुकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) नेतृत्वाखाली नीळकंठेश्वर पॅनलने दणक्यात विजय मिळवला. त्यांच्या पॅलने 21 पैकी 20 जागा जिंकल्या. तर शरद पवारांच्या बळीराजा […]
भाजपात गुंडाराज, आता माझी जायची इच्छा नाही, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी मंत्री गिरीश महाजनांना दिलं आहे.