Union Minister Nitin Gadkari Stuck In Pune Traffic Jam : पुण्यातील ट्राफिक ही सर्वांसाठीच डोकेदुखी आहे. आता या ट्राफिकमध्ये चक्क वाहतूकमंत्रीच अडकल्याचं समोर आलंय. वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) पुणे दौऱ्यावर होते. ते भुयारी मार्गाची पाहणी करणार होते. परंतु वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे नितीन गडकरी यांनी दौराच रद्द केलाय. या प्रकाराने आता पुन्हा एकदा पुण्यातील वाहतूक […]
MNS Leader Sandeep Deshpande Criticized Sanjay Raut : महाराष्ट्रात महापालिका (Maharashtra Politics) निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे शिवसेना आणि मनसेने एकत्र यावे, अशा प्रकारच्या हालचाली दोन्ही पक्षातील नेत्यांकडून सुरू आहे. जनभावना देखील आहे मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संदीप देशपांडे यांना राजकारणात नवीन असल्याचे काल बोलले होते. त्यावर मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) […]
शिवसेनेत फूट पडल्यानंतर सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते. शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे (Eknath Shinde) मांडला होता.
Jayant Patil On Ajit Pawar As Chief Minister : राज्यात सध्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा रंगली आहेत. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते अगदी विठ्ठलाला साकडे घालत असल्याचं पाहायला मिळतंय. आमदार अमोल मिटकरी, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी देखील या इच्छा जाहीरपणे बोलून दाखवल्या आहेत. मुख्यमंत्रीपद हा आकड्यांचा खेळ […]
Imtiaz Jaleel blackmailing Sanjay Shirsat Allegation : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) अन् इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यातील संघर्ष टोकाला गेलाय. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सलग दोन पराभव झाला. त्यामुळे इम्तियाज जलील यांना काही काम राहिलं नाही. त्यामुळे त्यांनी ब्लॅकमेलिंग सुरू केलंय, असा गंभीर आरोप सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
आम्हालाही वाटतं की अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, असं विधान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केलं.