Maharashtra Politics : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील पक्षांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षांतर केलं. अशातच आता भाजपने (BJP) राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) […]
NCP Crises : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला दिले. निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज (दि. 19 फेब्रवारी) सुनावणी होणार आहे. Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या हटके अदा; चाहत्यांच्या […]
Prakash Ambedkar : सातत्याने भाजप (BJP)आणि आरएसएसवर (RSS) बोचरी टीका करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकास्त्र डागलं. संतांनी व्यक्ती आणि सामूहिक स्वातंत्र्याची जी मांडणी केलेली आहे. त्याच संतांच्या विचारावर आधारित जे संविधान आहे, त्या विरोधात भाजप आणि आरएसएस काम करत आहे, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला. संघर्ष टोकाला […]
Mla Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संघर्ष आता टोकाला गेलाय. अजित पवार (Ajit Pawar) व शरद पवार गटाचे नेते एकमेंकांना खुले आव्हान देत तर आहेच. आता उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवारही एकमेंकावर टीका-टिप्पणी करत आहे. लोकसभा निवडणुकीतही राजकीय संघर्ष आणखी टोकाला जाईल याचे चिन्हेच आता दिसून येत आहे. आता […]
Jayant Patil : महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाचा मोठा इतिहास आहे. मात्र कॉंग्रेसला काका-पुतण्याचं नातं धार्जिणं आहे, हे दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) आणि अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्याकडे पाहिल्यावर कळतं, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेऊन अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने पवार कुटुंबात कटुता निर्माण झाली आहे. […]
Rohit Pawar reaction on Onion Export Ban : लोकसभा निवडणुका अगदी जवळ आलेल्या असताना केंद्र सरकाने कांदा निर्यात बंदी हटवण्याचा (Onion Export) निर्णय घेतला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती माध्यमांनी दिली. सरकारच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षांकडून सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली जात आहे. […]