- Letsupp »
- politics
राजकारण
-
स्वसरंक्षणासाठी आम्हाला शस्त्रपरवाना द्या! मेंढपाळांची शिंदेंकडे मागणी, प्रकरण नेमकं काय?
Give Gun license For Self Defense Shepherds Demand to Ram Shinde : अहिल्यानगर जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यात तीन वेळेस मेंढपाळावर (Shepherds) दरोडे पडल्याच्या घटना घडली. यावेळी मेंढपाळांना जबर मारहाण करुन दागिने लंपास करण्यात आले आहेत. दरम्यान नुकतेच नगर तालुक्यातील विळद शिवारात मेंढपाळांच्या पालांवर दरोडा टाकून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 1.50 लाखाचा ऐवज चोरुन (Gun […]
-
देवेंद्र फडणवीसांची ‘चाणक्य’ नीती, राज ठाकरे मोहरा अन् उद्धव ठाकरेंचा गेम?
मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी ताज लँड या हॉटेलात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मनसे आणि ठाकरे यांच्यातील युती […]
-
सोलापूर काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप? भालके शिंदे गटाच्या वाटेवर, प्रणिती शिंदेंच्या वर्चस्वाला आव्हान
Bhagirath Bhalke May Join Eknath Shinde Shiv Sena meets Bharat Gogawale : सोलापूरच्या राजकारणात (Solapur Politics) मोठा भूकंप येण्याची चिन्हे दिसत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता कॉंग्रेसचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर […]
-
“ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम”, पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य; “त्यांचा मेंदू भ्रष्ट झाला”, भाजपाचाही पलटवार
ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्यूटर गेम असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केले आहे.
-
इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाटांची काढली कुंडली; वाचा, A टू Z स्टोरी
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आताचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर आज पुन्हा एकदा गंभीरा आरोप केलेत.
-
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंचा मास्टरप्लॅन! मोठा डाव टाकला, स्वत:चं उतरले मैदानात
Eknath Shinde starts work for Mumbai Municipal Corporation elections : मुंबई महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी (Mumbai Municipal Corporation elections) शिंदे गटाची रणनिती आता प्रत्यक्ष अंमलात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) स्वतः मैदानात उतरून शिवसेना (शिंदे गट)च्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघांतील प्रलंबित कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शासकीय यंत्रणांना अडचणी दूर करण्याचे स्पष्ट […]









