आंतरवाली सराटी : मराठा समाजाचं आंदोलन भरकटत चाललंय याचा जरांगे पाटील यांनी विचार करावा. तसेच हिंसक घटनांमागे कोण हे शोधलं पाहिजे, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काहीवेळापूर्वी पत्रकार परिषदेत केले होते. त्यानंत आता मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) मोठा गौप्यस्फोट केला आहे. मराठी भरकटत […]
डोंबिवली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या सभेत मराठा आरक्षण (Maratha reservation) आंदोलकांनी राडा घातल्याचे समोर आले आहे. बावनकुळेंच्या सभेत मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ एका तरुणाने घोषणाबाजी केली. त्यावर बावनकुळे यांनी भर व्यासपीठावर बोलवून संबंधित तरुणाला समज दिली. त्यानंतर तरुणाची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनीही भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार यावेळी घडला आहे. (Maratha reservation […]
माजलगाव : सरसकट मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आंदोलनाला बसले आहे. ठिकठिकाणी या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. या सर्वामध्ये आंदोलकांचा फटका आता आमदारांना बसण्यास सुरूवात झाली असून, आक्रमक पवित्रा घेतलेल्या आंदोलकांनी अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घरावर हल्लाबोल चढवत त्यांचे घर […]
मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीने जवळपास 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी केली. या समितीने आतापर्यंत 11 हजार 530 जुन्या कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत. या समितीचा हा प्राथमिक अहवाल उद्या (31 ऑक्टोबर) कॅबिनेटमध्ये मांडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडली. […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आता सकल मराठा समाज बांधवांकडून आता आंदोलनाची धार तीव्र करण्यात येऊ लागली आहे.आरक्षणासाठी आता ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने तसेच उपोषण सुरु झाले आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु करण्यात आले आहे. यातच आज शिर्डी येथे बंद पाळण्यात आला आहे. विखेंच्या बालेकिल्ल्यात मराठा आरक्षणासाठी लढाई तीव्र… खुद्द राज्याचे […]
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत आज (दि. 30) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) कठोर शब्दात झापत आमदार अपात्रेवरील सुधारीत वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. यासाठी आजपर्यंतची वेळ देण्यात आली होती. या सर्व घडोमोडींमध्ये ज्येष्ठ सरकारी […]