- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शरद पवार अन् भाजप नेत्यात फोनवर चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
चार दिवसांपूर्वी शरद पवार आणि देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची फोनवर चर्चा झाली. ही चर्चा नेमकी कशाची होती याचा खुलासा शरद पवार यांनी करावा
-
पश्चिम महाराष्ट्रात भाजपाकडून पैशांचा वापर, पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपकडून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप केला.
-
Dharashiv : धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट; राजकीय वादातून तरुणाची हत्या…
धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट लागलं असून मतदान केंद्र परिसरात राजकीय वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडलीयं.
-
आचारसंहिता भंग प्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेल्हे शाखेवर गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील पीडीसीसी बँकेवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
मोदींना आली गोपीनाथ मुंडेंची आठवण! म्हणाले, माझ्याशी बीडच्या विकासाबद्दल बोलायचे
आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
-
समोरचा उमेदवार शेतकरी पुत्र नाही तर चंदनतस्कर, धनंजय मुंडेंचा सोनवणेंवर मोठा आरोप
आंबेजोगाईत पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर नाव न घेता चंदन तस्कर अशी टीका केली.










