Kothrud Police Girl Torture Sassoon Hospital Report : कोथरुड पोलीस (Kothrud Police) ठाण्यात तिन्ही दलित मुलींना अमानुषपणे मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी पीडित मुली, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते थेट पुणे पोलीस आयुक्तालयात रविवारी (Pune Girl Torture Case) रात्री उशिरापर्यंत […]
Madhuri elephant : राज्य सरकारच्या याचिका दाखल करण्याच्या भूमिकेनंतर आता वनताराने आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच माफी मागितली.
Eknath Shinde And Uddhav Thackeray Delhi Visit : राज्यात एकीकडे ठाकरे बंधूंची युती, महाविकास आघाडीचे भवितव्य आणि महायुतीवर होणारे परिणाम यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघंही एकाचवेळी दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे आणि उद्धव ठाकरे (Thackeray) यांच्या दिल्लीवारीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ […]
विरोधकांनी अठरा वर्षात फक्त ५ कोटी रुपये खर्च केले. 40 वर्ष सत्तेत राहूननही पाणी न आणता आल्यानं जनतेनं त्यांना बाजूला केलं.
Cheated 450 Crores Investing Stock Market : दरमहा 10 ते 15 टक्के परतावा… गुंतवणूक अल्पावधीत होणार दुप्पट! अशा गोड गोड शब्दांनी समोरच्याचा विश्वास संपादन करायचा मोठ मोठ्या आलिशान हॉटेलमध्ये दिमाखदार (Ahilyanagar News) सेमिनार घ्यायची. आपल्यावर विश्वास बसेपर्यंत सुरुवातीला काही दिवस परतावा द्यायचा. असं करत करत एके दिवशी थेट गायबच व्हायचं. मात्र, याच विश्वासाला साथ देत […]
Ladki Bahin Yojana : राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 8 ऑगस्ट