एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी फडणवीसांनी अध्यक्षपदी परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांची नियुक्ती केली होती.
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा जबाब समोर आला आहे. यामध्ये तिने वडिलांचे शेवटचे शब्द काय होते हे सांगितलं आहे.
Santosh Deshmukh Case : गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) गाजत आहे.
जून 2024 ते डिसेंबर 2024 या सहा महिन्यांच्या काळात राज्यातील 2 कोटी 38 लाख लाभार्थी महिलांना तब्बल 17 हजार 505 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
मुंबईकरांना (Mumbai) होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने परिसरातील हरणांची शिकार त्यांचे मांस खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.