महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीपर्यंत ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवतील, मात्र नंतर ही योजना महायुती सरकार कायमस्वरुपी बंद करेल,
अहिल्यानगर ते पुणे थेट 125 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार निलेश लंके यांनी दिलीयं.
भोकरदन तालुक्यातील आन्वा येथून एका खडी क्रशरवर कामाला असलेल्या तीन बांगलादेशी ( Bangladeshi) तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले.
बीड येथील धस, जरांगे आणि आव्हाड यांचा मोर्चा स्वत:च्या स्वार्थासाठी होता, कोणालाही न्याय मिळवण्यासाठी तो मोर्चा नव्हता.
काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण दुषित झालं असल्याचं म्हणत अभिनेते सुशांत शेलार यांनी आमदार सुरेश धस यांच्या विधानाचा निषेध केलायं.
अधिकची माहिती अशी की, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे. खंडणीच्या गुन्हा प्रकरणात सध्या वाल्मिक कराड फरार आहेत.