महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत.
चांदूरबाजार पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले संदीप चौधरी हे योगी आदिनाथ यांच्या सभेच्या बंदोबस्तासाठी गुरुकुंज मोझरी आले होते.
मागील 25 वर्षांपासून पडद्यामागे मी माझी भूमिका बजावली आहे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच जनतेसमोर आलो आहे. महायुतीच्या घट
मतदारसंघाचा विकास करण्यासाठी साथ द्या असे आवाहन महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केले.
ओबीसी समाजाच्या हितासाठी संग्राम जगताप यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन कल्याण आखाडे यांनी केले.
पिंपळगाव खडकी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून गेल्यानंतर इंद्रायणी मेडिसिटीची घोषणा केली होती. त्याचे काय झाले. पुणे-नाशिक रेल्वेचा तपास नाही. या गोष्टी फक्त निवडणुकीसाठीच होत्या, अशी टीका उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी केली. पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे कोपरा सभेत मतदारांशी संवाद साधना दिलीप वळसे पाटील बोलत होते. माझ्या पराभवाचा वचपा यावेळी काढा; […]