Priya Dutt may Join Shivsena Shinde Group : ‘मिलिंद देवरा’, ‘अशोक चव्हाण’ आणि ‘बाबा सिद्दीकी’ ही तीन नावं म्हणजे एकेकाळचे काँग्रेसचे दिग्गज नेते. पण, ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांनी काँग्रेसचा (Congress Party) हात सोडला. मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला. अशोक चव्हाण भाजपवासी झाले तर बाबा सिद्दीकी यांनी अजित […]
Ahmednagar News : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने खासदार सुजय विखे यांना (Sujay Vikhe) पुन्हा तिकीट दिलं आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांना (Nilesh Lanke) सोबत घेतल्याने नगरमधील पवार नाराज असल्याचा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. मोठ्या पवारांनी (शरद पवार) आमदार लंकेंना […]
Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात आता राज्यातील महायुती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये म्हणजे एनडीए (NDA) आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे सोमवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील भाजपचे काही नेतेही दिल्लीत आहेत. […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. तरी देखील (Lok Sabha Election) महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम झालेले नाही. वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार की नाही याबाबतही अजून स्पष्ट नाही. वंचित बहुजन आघाडीने (VBA) दिलेला प्रस्ताव महाविकास आघाडीला मान्य नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा चार जागांचा प्रस्ताव वंचितला मान्य नाही. त्यामुळे जागावाटप रखडले आहे. […]
Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Ahmednagar Loksabha) भाजपकडून नगर दक्षिणेसाठी सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्या अनुषंगाने भाजपची (BJP) आढावा बैठक देखील आज पार पडली. मात्र, या बैठकीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सुजय विखे यांनी मंचावरूनच जाहीर माफी देखील मागितली आहे. इंडिया आघाडीच्या सभेला अखिलेश यादवांची दांडी, निवेदन जारी सांगितलं […]
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीची घोषणा होताच एमआयएमकडून (MIM) लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या तीन उमेदवारांमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचाही समावेश आहे. औरंगाबाद से @imtiaz_jaleel, किशनगंज से @Akhtaruliman5 चुनाव लड़ेंगे और […]