बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्या पाठिंब्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजांचा विजयी मार्ग सोपा असेल अशी चर्चा आहे. मात्र, निवडणुकांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) स्पेशल डाव टाकत भाकरी फिरवण्याची किमया करण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या या डावामुळे पंकजांपाठोपाठ बीड लोकसभेचा पेपर सोडवताना महायुतीतील नेत्यांचा चांगलाच कसं लागणार असल्याचे चित्र आता […]
Devendra Fadnvis On Navneet Rana : आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर होताच सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आज अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीसांनी एक मोठं विधान केलं आहे. अमरावती लोकसभा जागेबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणार […]
Venkateswara Mahaswami : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पाच जागांवर निवडणूक होणार आहे. नागपुरातून भाजपने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) उमेदवारी दिली आहे. त्यामुळं आता गडकरींनी नागपुरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या सभा घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी व्यंकटेश्वर महास्वामी उर्फ दीपक कटकधोंड यांनी नागपुरातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. […]
Mahadev Jankar demand Madha Lok Sabha Constituency : महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागावाट अजून ठरलेलं नाही. परंतु, महायुतीने माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नक्की केला आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव होतं. त्यामुळे अकलूजमधील मोहिते गट कमालीचा नाराज झाला आहे. सध्या त्यांनी वेट अँड वॉचचं धोरण घेतलं आहे. तर दुसरीकडे महाविकास […]
Devendra Fadnavis on Raj Thackeray Amit Shah Meeting : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीची जोरदार चर्चा राज्यात सुरू आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? राज ठाकरेंनी किती जागांची मागणी केली? अमित शाह काय म्हणाले? खरंच मनसे महायुतीत येणार का? असे अनेक […]
Baramati Lok Sabha Election : राज्यातील लोकसभेच्या निवडणुका पाच टप्प्यात होणार आहेत. या सगळ्यात बारामती मतदारसंघातील निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. तरीदेखील सुनेत्रा पवार यांनाच उमेदवारी मिळेल असे निश्चित आहे. यानंतर आता या निवडणुकीत कोण विजयी होईल याच्याही चर्चा […]