Sanjay Raut Criticized BJP on ED Investigation : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यानंतर ईडीने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांना समन्स बजावले. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकारानंतर ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांच्या संख्येत वेगाने वाढ होत चालली आहे. रोज कुठे ना कुठेतरी अपघाताच्या (Road Accident) घटना घडतात. समृद्धी महामार्गावर तर अपघातांची मालिकाच सुरू आहे. आता यामध्ये आणखी एका अपघाताची भर पडली आहे. आज पहाटे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला जोरदार धडक […]
Ahmednagar LokSabha Elections : आगामी काळात होणारे लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Election) अनुषंगाने आता राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. यातच नेते मंडळकडून भेटीगाठी घेणे तसेच दौरे देखील सुरू झाले आहे. नगर दक्षिण लोकसभा व उत्तर लोकसभेसाठी ठाकरे गटाची (Shivsena) तयारी असून या दोन्ही जागेसाठी आग्रही असल्याची माहिती ठाकरे गटाचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे […]
Eknath Shinde : मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेताकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो, तेव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे यात्रेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असून ते आज बराच वेळ आपल्या शेतात रमले. संयुक्त किसान मोर्चा पुन्हा […]
Ramesh Bais : महाराष्ट्र व उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत जन्मलेल्या प्रभू रामांनी पंचवटी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे प्रभू राम (Lord Ram) हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) […]
Balasaheb Bhadane joins BJP : धुळ्यातील उद्योगपती बाळासाहेब भदाणे (Balasaheb Bhadane) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्याचा भाजप प्रवेश संपन्न झाला. धुळ्यामधील ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्यासमोर कोण उमेदवार द्यायचा याची चिंता भाजपसमोर […]