Prime Minister Modi : आगामी वर्षात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजप ‘मोदींची गॅरंटी’ हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत बनवणार आहे. दिल्लीतील भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक आज संपली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराचा विषय ‘मोदींची गॅंरटी’ असेल, असे या बैठकीनंतर समोर आले […]
WFI Elections 2023 : WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI Elections 2023) निवडणुकीत ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्या गटाचे वर्चस्व दिसून आले आहे. त्यांचे निकटवर्तीय संजय सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष झाले आहेत. संजय सिंह यांच्या विजयानंतर कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (Sakshi Malik) हिने कुस्तीतून निवृत्ती घेतली. इतकंच नाही तर स्टार कुस्तीपटू […]
Arvind Kejriwal : मद्य घोटाळा समोर आल्यानंतर केजरीवाल सरकारच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आताही केजरीवाल सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषध खरेदी केल्याचे (drug scam) वृत्त आहे. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमधील बनावट औषधांबाबत दक्षता विभागाने आपला अहवाल नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Deputy Governor VK Saxena) यांना सादर केला. यानंतर एलजी सक्सेना यांनी तत्काळ मुख्य सचिव नरेश […]
31 December 2023 Deadline : 2023 वर्षाचं काऊंडाऊन सुरु झालं आहे. आता नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली झाली आहे. नवीन वर्षाच्या(new year 2024) सुरुवातीपासून काही नवीन बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार्या वर्षामध्ये काही आर्थिक क्षेत्रातील (Financial sector)बदल देखील होणार आहेत. काही कामं ही आपल्याला 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी लागणार आहेत, अन्यथा […]
Lili Thomas : राजकारण आणि गुन्हेगारी (politics and crime) भारतामध्ये या दोन गोष्टींचा संबंध जवळचा आहे. पक्ष कोणताही असो त्यामध्ये अनेक नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल झालेले असतात. मात्र हे मंडळी राजकीय बळ वापरून निवडणूक लढवतात. लोकप्रतिनिधी देखील बनतात. मात्र या नेत्यांचे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाले. तर तात्काळ त्यांची पद रद्द होतात. तसेच त्यांना पुढची निवडणूक […]
Lok Sabha Election : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election) लागले आहेत. मतदारसंघांची चाचपणी आणि जागावाटपावर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच दबावाच्या राजकारणानेही वेग घेतला आहे. कोणत्या मतदारसंघात कुणाला तिकीट द्यायचं हे अद्याप निश्चित नाही. मात्र, इच्छुक उमेदवार सूचक शब्दांत मतदारसंघांवर दावा करू लागले आहेत. तर दुसरीकडे आव्हानाची भाषाही सुरू झाली […]