काश्मिरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय लष्कराच्या ताफ्यातील एका ट्रकने पेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. ट्रक कशामुळे पेटला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, या घटनेत जीवितहानीही झाली आहे. या घटनेत चार जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना जम्मू काश्मिर राज्यातील पुंछ जिल्ह्यातील भाटा धुरिया परिसराजवळ घडली. Casualties feared as an Indian Army […]
Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख समोर आल्यानंतर निवडणूक आयोग अवैध पैसा आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र असे असतानाही आज पुन्हा कोट्यवधींची कमाई झाली. कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील रामदुर्गामध्ये पोलिसांनी कारमधून एक कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त केली आहे. रामदुर्गा येथे, पोलिसांना एक विश्वासार्ह माहिती मिळाली, ज्याच्या […]
Karnataka Polls 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Polls 2023) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. देशाती सर्वात श्रीमंत राजकीय नेत्यांपैकी एक असलेले कर्नाटकचे मंत्री एन. नागाराजू (N. Nagaraju) यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी आपल्या शपथपत्रात 1 […]
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे गेल्या काही महिन्यापासून कायम चर्चेत असतात. आपल्या रोखठोक सवाल आणि भूमिकांमुळे ते सतत चर्चेत येतात. सोशल मीडियावर देखील त्यांची अनेक वक्तव्ये व्हायरल होत असतात. त्यांचा असाच एक फोटो सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे काही महिण्यापूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आपल्या दोन्ही मुलींना घेऊन थेट सर्वोच्च न्यायालयात आले. चंद्रचूड यांच्या दोन्ही दिव्यांग […]
‘Congress organization is weak, so people don’t vote’ : पुढील वर्षात लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. कॉंग्रेसनेही (Congress) जोरदार तयारी केली आहे. रसातळाला गेलेल्या कॉंग्रेसला राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून उभारी दिली आणि कॉंग्रेसला पुनरुज्जीवीत केले आहे. दरम्यान, आता […]
Suvendu Adhikari : टीएमसीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्या असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी अखेर त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर उत्तर देताना अमित शाह यांना TMC ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी फोन केल्याचं सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, […]