देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 8 राज्यांना विशेष लक्ष ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना खबरदारीचे उपाय म्हणून कारवाई करण्याबाबतही निर्देश दिलेत. …हार को सामने देखकर जो लढता है वो खिलाडी होता है; बावनकुळेंकडून कुस्तीगीरांना प्रोत्साहन देशभरात अद्यापही कोरोना विषाणूचा नायनाट झालेला नसून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणासह […]
Satyapal Malik On CBI Notice : सीबीआयने जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांना समन्स पाठवले आहे. यावरुन राष्ट्रीय काँग्रेस आणि आपचे (AAP) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भाजपवर जोरदार टीका केला आहे. “शेवटी पंतप्रधान मोदींना राहावले नाही. आता सीबीआयने मलिकांना बोलावले आहे. हे होणारच होते.” अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे. सीबीआयने […]
Al Qaeda Threatens India : उत्तर प्रदेशमधील गँगस्टर आणि माजी खासदार अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्ररफ यांच्या हत्येच्या पडसाद देशात उमटत आहे. आता या हत्येची दखल दहशतवादी संघटना अल कायदाने घेतली आहे. या दोघांच्या हत्याकांडाचा बदला घेऊ, अशा धमकीचे पत्र अल कायदाने काढली आहे. यानंतर आता केंद्रीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पटनातील जामा मशिदीबाहेर […]
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी पहिल्या नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. यासोबतच राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची नावेही जाहीर केले असून विशेष म्हणजे या यादीत अजित पवार यांचं नाव नसल्याने राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली आहे. खारघर येथील मृत्यूला राज्य सरकार जबाबदार; मुंबईतून पवारांचा हल्लाबोल यामध्ये बेळगावमधून उत्तम पाटील, बिजापूर […]
CBI notice on Satya Pal Malik: कथित भ्रष्टाचार प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (SatyaPal Malik) यांना सीबीआयने (CBI) समन्स पाठवले आहे. त्यांना 27 आणि 28 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. या माहितीला सीबीआयच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना पाचारण केले आहे. […]
Karnataka Polls 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेसाठी मतदान (Karnataka Polls) होणार आहे. त्यामुळे दक्षिणेतील हे मोठे राज्य जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उतरणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) निवडणुकीच्या मैदानात […]