Manipur Violence: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत 2 तासापेक्षा अधिक वेळ भाषण केलं. त्यामध्ये शेवटी 2 मिनिटं मणिपूरवर बोलले. मणिपूरमध्ये काही महिन्यांपासून दंगल, हत्या, महिलांवर अत्याचार, लहान मुलांच्या हत्या होते आहेत. आपण त्यांचं भाषण पाहिले तर ते हसत होते, जोक मारत होते. देशाच्या पंतप्रधांना हे शोभत नाही. लोक मारले जात असताना पंतप्रधांनी मजाक उडवायला […]
Himachal Pradesh Accident : हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात एक अपघाताची मोठी दुर्घटना घडली. शुक्रवारी झालेल्या अपघातात पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात 6 पोलिस कर्मचाऱ्यासंह अन्य एकाचा मृत्यू झाला. तर या अपघात अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तीसा बैरागढ मार्गावरील तराई पुलाजवळ हा झाल्याची माहिती आहे. (In Himachal Pradesh police van cae […]
Raghav Chadha suspended : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आम आदमी पार्टीला दुसरा धक्का बसला आहे. खासदार संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढा यांचेही राज्यसभेतून निलंबन करण्यात आले आहे. विशेषाधिकार समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत त्यांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. राघव चढ्ढा यांच्यावर अनेक खासदारांनी खोट्या सह्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, ज्या दिवशी राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयकावर […]
नवी दिल्ली : मोदी सरकारने देशातील कायदेशीर रचनेत मोठ्या बदलाच्या दिशेने पावले उचलली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी (दि.11) लोकसभेत देशद्रोहाचा कायदा रद्द होणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात सरकारकडून प्रस्ताव मांडण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या या कायद्याबाबत बराच वाद सुरू होता. तसेच अनेक विरोधी पक्षांनी तो रद्द करण्याची मागणी केली होती. […]
PM Modi Speech On Investment : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. 10) संसदेत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. एवढेच नव्हे तर, मोदींनी ज्या सरकारी कंपन्यांची नावे भाषणादरम्यान घेतली होती. त्यांच्या शेअर्समध्ये आज (दि.11) तेजी दिसून आली. एलआयसी, एनबीसीसी, एचएएल, पीएनबीसह अनेक सरकारी शेअर्समध्ये सकाळच्या सत्रात तेजी पाहण्या मिळाली त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये […]
PM Narendra Modi : मागील तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार ( Manipur Violence) उफाळला आहे. याच मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज उत्तर दिले. आपल्या उत्तराच्या भाषणात मोदींनी विरोधकांवर ताशेरे ओढले. यावेळी पीएम मोदींनी तब्बल 2 तास 12 मिनिटे भाषण करून […]