मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली आहे. त्याच्या दोन वर्षांच्या शिक्षेला तूर्तास स्थगिती दिली जाईल, असे न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितले. सीमा हैदरला आरपीआय तिकीट देणार पण कोणते ? आठवलेंनी स्पष्टचं सांगितले राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती ही केवळ काँग्रेससाठीच नव्हे, तर विरोधी आघाडी […]
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या(Seema Haider) राजकारणातील प्रवेशाची चर्चा सध्या रंग उधळत आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले(Ramdas Athavle) यांनी सीमाच्या पक्षप्रवेशाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकारणात एकच चर्चा रंगू लागली आहे. ‘सीमा हैदरचा पक्षाशी काही संबंध नाही, पण तिला आम्ही पाकिस्तानात जाण्याचं तिकीट देऊ’ असं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. […]
Rahul Gandhi Modi Surname Row : मोदी अडनावावरून दोन वर्षांची शिक्षा सुनावलेल्या राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने ‘मोदी आडनाव’ टिप्पणीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना ही शिक्षा सुनावली होती, त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. शिक्षेला स्थगिती दिल्याने राहुल गांधी यांची खासदारकी […]
Meenakshi Lekhi Controversial Remark : सेवा विधेयकावर बुधवारी आणि गुरुवारी लोकसभेत जोरदार चर्चा झाली. यादरम्यान भाजपच्या केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी केलेल्या विधानामुळे विरोधकांना आयतं कोलित मिळाले आहे. सभागृतील भाषणादरम्यान विरोधक मध्ये-मध्ये बोलत होते. त्यावेळी लेखी यांनी थेट शांत बसा अन्यथा तुमच्या घरी ED येईल असे विधान केले. साक्षी यांचे हे विधान म्हणजे एकप्रकारे धमकी […]
Parliament Monsoon Session: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभात्याग केला. तर आपचे खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी सभागृहात चुकीचे वर्तन केले. रिंकू यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवर कागद फाडून फेकला. त्यामुळे सभापती ओम बोर्ला यांनी रिंकू यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. (Delhi ordinance […]
सोशल मीडिया फर्म Facebook आणि Instagram ची मूळ कंपनी Meta ने आपले नवीन AI टूल AudioCraft सादर केले आहे. हे टूल ओपन सोर्स एआय टूल म्हणून सादर करण्यात आले आहे. या टूलच्या मदतीने लिहिलेल्या मजकूराचे आवाजात रुपांतर होणार आहे. तसेच ऑडिओ आणि संगीत तयार करता येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. नितीन देसाईंना ‘ते’ सहन […]