Karnataka News : काँग्रेसशासित कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापले नाही. तसेच त्यांना पंचायत इमारतीच्या उद्घाटनालाही बोलावले नाही म्हणून दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मूडबिद्री तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी दयावती आणि इरुवेल ग्रामपंचायत विकास अधिकारी कांथाप्पा यांना निलंबित केले आहे. इरुवेल […]
Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (4 ऑगस्ट) होणाऱ्या सुनावणीपूर्वी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. सत्र न्यायालयात अपील प्रलंबित असल्याचे त्यांनी बुधवारी (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती द्यावी. पूर्णेश मोदींनी त्यांचे भाषण थेट ऐकले नाही. माझी केस अपवाद म्हणून दिलासा […]
लिव्ह-इन रिलेशनशिपच्या (Live in relationship) मुद्द्यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित होत असतात. अनेकांच्या मते हा मूलभूत हक्क आहे. मात्र, आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’बाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) एक मोठा निर्णय दिला. १८ वर्षांखालील मुले ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहू शकत नाहीत. १८ वर्षांखालील मुलांचं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणं केवळ अनैतिकच नाही तर बेकायदेशीरही आहे, असं सांगत […]
Ayodhya Temple : अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी 16 ते 24 जानेवारीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. अयोध्येत त्या दिवशी एकच कार्यक्रम असावा आणि तोही अराजकीय असावा, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मत आहे. याशिवाय त्या कार्यक्रमासाठी कोणताही स्टेज बनवला जाणार नाही. या […]
Copyright Infringement : लग्न सोहळ्यात, पार्ट्यांमध्ये बॉलिवूडची गाणी वाजवली जातात. विशेषतः लग्न सोहळ्यात हळद, संगीत अशा विविध कार्यक्रमांमध्ये तीन-चार दिवस नुसता धिंगाणा असतो. त्यावेळी आनंद साजरा करण्यासाठी डीजेवर, मोठमोठ्या आवाजात बॉलिवूडची गाणी वाजवली जातात. पण असं असलं तरी आपण जी गाणी वाजतो, ती फ्रीमध्येच ना… म्हणून मग त्यावर अनेक कंपन्यांकडून कॉपीराईटचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी […]
Hero Motocorp : हिरोमोटोकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाळ यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाने(ईडीने) छापा मारला आहे. कर चुकवल्याप्रकरणी ईडीकडून पवन मुंजाळ यांच्या घरी छापा मारण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आहे. त्यामुळे आता पवन मुंजाळही ईडीच्या रडारवर आले आहेत. India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी महसुली गुप्तचर संचालनालयाने हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाळ […]