Kapil Sibal On Atiq Ahmed Murder : शनिवारी (15 एप्रिल) रात्री 10.30 वाजता उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कोल्विन हॉस्पिटलजवळ माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अशरफ (Ashraf Ahmed) यांची तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस कोठडीत दोन्ही भावांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण विभागात खळबळ उडाली होती. अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जात […]
Atiq Ahmed and Asads encounter : सपाचे राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस प्रा. रामगोपाल यादव यांनी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येवरून सरकारवर हल्लाबोल करत, त्यांची हत्या नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे. अतिक अहमद आणि असदच्या एन्काउंटरनंतर अतिकच्या बाकीच्या मुलांचाही खून होणार आहे, असा गौप्यस्फोट रामगोपाल यादव यांनी केला आहे. ते सैफई येथे माध्यामांशी बोलत […]
Central Gov On Supreme Court : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर उद्या सुनावणी होणार आहे. याचिकेत विशेष विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाची नोंदणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने ही सुनावणी घेऊ नये, असा नवा अर्ज केंद्राने दाखल केला आहे. न्यायालय स्वतःच्या वतीने विवाहाची नवीन संस्था तयार करू शकत नाही. […]
Atiq Ahmed Letter To Supreme Court: माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्या हत्येनंतर दोन्ही भावांनी लिहिलेल्या पत्रांची चर्चा सुरु आहे. अश्रफ आणि अहमद यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले होते. आता अशीही माहिती समोर आली आहे की, अतिक अहमदने हत्या होण्याच्या सुमारे दोन आठवडे आधी सर्वोच्च न्यायालयाला पत्रही लिहिले होते. […]
Atiq Ahmed Written Letter Supreme Court : अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांचे वकील विजय मिश्रा या हल्ल्यात मारल्या गेलेल्या गुंड बंधूंनी लिहिलेले पत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहेत. या पत्रात अतिकने आपल्या हत्येची भीती व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. असा दावाही केला जात आहे की, या पत्रात अतिकने विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तींची नावेही […]
Mahant dead in Road Accident: मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये एक मोठा कार अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बरमान-सगरी नॅशनल हायवे 44 वर हा भीषण अपघात झाला. यामध्ये महंत कनक बिहारी महाराजांचं निधन झालं. बाईक स्वाराला वाचवण्यासाठी त्यांची कार डिव्हायडरला धडकली आणि या दुर्घटनेत महंतांसह दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत […]