Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि बंडखोर नेते जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांनी आता भाजपला नवा अल्टिमेटम दिला आहे. तिकीट नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेट्टर यांनी तिकीट न दिल्यास पक्षाच्या सुमारे दोन डझन जागा कमी होतील, असे म्हटले आहे. शेट्टर यांनी भाजप (BJP) हायकमांडला 15 एप्रिलपर्यंत तिसऱ्या यादीतील तिकिटे जाहीर करण्यास सांगितले आहे. […]
Shahjahanpur Road Accident: उत्तर प्रदेशातील (UP)शाहजहांपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शाहजहांपूरमध्ये (Shahjahanpur Accident)ट्रॅक्टर-ट्रॉली पुलाची रेलिंग तुटून खाली पडल्यानं भीषण (Road Accident)अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात महिला आणि लहान मुलांसह सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. सर्व भाविक गररा नदीत पाणी भरण्यासाठी आले […]
Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणूकीला आता एक महिन्यापेक्षा कमी काळ शिल्लक आहे. पण सत्ताधारी भाजपला मात्र एकामागून एक धक्के बसत आहेत. आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा (Yediyurappa) यांचे नातवानेच भाजपला राम राम करून जनता दल एस म्हणजेच कुमारस्वामी यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. येदियुरप्पा यांचे नातू एनआर संतोष (NR Santhosh) यांनी […]
Karnataka assembly elections 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 43 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. भाजपातून (BJP) बंडखोरी करून काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी (Laxman Sawadi) यांना तिकीट मिळाले आहे. 43 उमेदवारांच्या जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत कोलार विधानसभा मतदारसंघातून केजी मंजुनाथ (KG Manjunath) यांनाही तिकीट देण्यात आले आहे. आता आणखी 58 जागांसाठी […]
CAPF Exams Held In 13 Regional Languages : केंद्रीय गृहमंत्रालयाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सशस्त्र पोलीस दल म्हणजेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी (CAPFs) हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता CAPFs ची परीक्षा हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये […]
पुढील महिन्यात होत असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयॊगाकडून दिलासा दिला आहे. आज निवडणूक आयोगाकडून तसा निर्णय राष्ट्रवादी पक्षाला कळवला आहे. काही दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला होता. त्या निर्णयामुळे पक्षाचे घड्याळ चिन्ह सुरक्षित राहणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून […]