Atiq Ahmed Shot Dead : आधी गँगस्टर आणि नंतर राजकारणी (Politician)झालेला अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफला (Ashraf Ahmed)गोळ्या घालून ठार मारल्याप्रकरणी अटक केलेले तीन हल्लेखोर हे अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांनी लहान वयापासूनच गुन्हेगारीच्या (Criminal)जगतात प्रवेश केला होता. खून, दरोडा यासह गंभीर गुन्ह्यात तिघेही तुरुंगात गेले आहेत. तुरुंगातच त्यांची मैत्री झाली. या तिघांना […]
Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशातील प्रयागराजचे माजी खासदार आणि माफिया गुंड अतिक अहमद (AtiQ Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून निर्घूण हत्या करण्यात आली आहे. अतिक अहमद आणि भाऊ अशरफच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर झाल्याने खळबळ माजलीय. Atiq Ahmed चे मारेकरी म्हणाले, मर भी […]
Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशमधील (UP)प्रयागराज (prayagraj)येथील अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांच्या मारेकऱ्यांनी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे (Shocking revelations)केले आहेत. त्यांनी प्रयागराजमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. एवढेच नाही तर तिघांनीही येथे आठवडाभर अभ्यास केला. चौकशीदरम्यान, लवलेश तिवारी(Lovelesh Tiwari), सनी आणि अरुण मौर्य (Arun Maurya)या तिन्ही आरोपींनी पोलिसांना […]
Atiq Ahmad Shot Dead : उमेश पाल खून प्रकरणातील (Umesh Pal Murder)आरोपी अतिक अहमद (Atiq Ahmad)आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांची शनिवारी रात्री उशीरा हत्या करण्यात आली. या दोघांची हत्या तीन आरोपींनी केली होती. मात्र दोघांचे मारेकरी घटनास्थळी मोटारसायकलवरून आले होते. आता त्या बाईकबाबत मोठा खुलासा झाला आहे. विजय शिवतारे म्हणाले, अजितदादांनी आम्हाला सपोर्ट […]
Atique Ahmed : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात करण्यात आली आहे. या दोघांना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली आहे. हल्ला झाल्यांनतर मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. […]
Bihar Hooch Tragedy : बिहारमधील (Bihar) मोतिहारीमध्ये (Motihari)गेल्या दोन दिवसांत 14 जणांचा संशयास्पद मृत्यू (suspicious death)झाला आहे. विषारी दारु (poisonous liquor) पिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पूर्व चंपारण (East Champaran)जिल्ह्यातील विविध भागात राहणाऱ्या डझनभर लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यात काहींची दृष्टीही गेली आहे. पटनाहून (Patna)दारूबंदी विभाग आणि एफएसएलची (FSL)टीम मोतिहारीला पोहोचली आहे. पोलिसांनी 7 […]