Delhi Tihar Jail Gangwar : दिल्लीतील तिहार जेलमध्ये मोठे गँगवार झाले आहे. तिहार जेलमधील तिसऱ्या क्रमांकमधील प्रिन्स तेवतिया नावाच्या कुख्यात कैदाची शुक्रवारी हत्या करण्यात आली आहे. रोहित चौधरी गँगने ही हत्या केली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट त्यानंतर कैद्यांमध्ये झालेल्या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत. जखमी कैद्यांना […]
Arvind Kejariwal notice for Delhi Excise Policy : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणी सीबीआयने नोटीस बजावली आहे. यानुसार त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयची नोटीस मिळाल्यानंतर आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. […]
Jammu Kashmir Girl Requests PM Modi : जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील लोहाई मल्हार गावातील एका लहान मुलीने शाळेसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती केली आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ती चिमुरडी म्हणते की मोदीजी, आमची शाळा खूपच अस्वच्छ आहे यामुळे आमचे कपडे खराब होतात. म्हणून मम्मी आम्हाला मारते. कृपया आमच्यासाठी […]
Delhi Liquor Policy : राजधानी दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरणात (Delhi Liquor Policy) कथित घोटाळ्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने आता थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआयच्या वतीने केजरीवाल यांना समन्स पाठविण्यात आले आहे. त्यांना येत्या रविवारी (दि.16) चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. […]
Bengal has become the epicenter of bombings; Mamata government will collapse before 2025 : पश्चिम बंगालमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेला हिंसाचार हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यानंतर आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र डागलं. बीरभूम जिल्ह्यातील सिउरी […]
Rajasthan Politics : काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी त्यांच्याच सरकारविरोधात केलेल्या उपोषणानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या आंदोलनानंतर काँग्रेसमध्ये (Congress) घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. पक्ष पुन्हा एकदा दोन गटात विभागल्याचे दिसत आहे. त्यामुळे या संकटातून मार्ग काढण्यासाठी पक्षाने ज्येष्ठ नेते तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांना मोठी जबाबदारी दिली […]