ajit gavhane : 2 जुलैला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करत अजित पवार (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान बंडखोर गटाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाकडून कठोर कारवाई केली जात आहे. काल पुणे राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड शरह जिल्हाध्यक्ष अजित गव्हाणे (Ajit […]
BJP District President Appointment : लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली असून पुन्हा एक मोठा डाव टाकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. या निवडींना सुरुवातीलाच ग्रहण लागले […]
Pune News : लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली असून पुन्हा एक मोठा डाव टाकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. यामध्ये पुणे मावळ विभागाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माजी […]
Pune Crime : देशविघातक कृत्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी काल दोघा जणांना कोथरूड परिसरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तसे पाहिले तर हे तिघेजण दुचाकी चोरताना पोलिसांच्या तावडीत सापडले. पण पोलिसांनी जसजसा चौकशीचा फास आवळला तसतसे धक्कादायक खुलासे होत गेले. पोलिसांनी पकडलेले हे दुचाकीचोर चक्क मोस्ट वॉन्टेड आणि एनाआयएच्या रडारवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी […]
Pune BJP President : भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या अध्यक्षपदी पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांची निवड करण्यात आली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. धीरज घाटे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. साने गुरुजी तरुण मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक अभिनव तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांनी […]
Pimpri Chinchwad BJP : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात आता निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली आहे. यासाठी त्यांनी एक मोठा डाव टाकला आहे. संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली. त्यात जिल्हाध्यक्ष निवडीत प्रस्थापितांना धक्का देत नव्या चेहऱ्यांचं इनकमिंग करण्यात आलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा […]