सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे आणि प्रत्येक प्लेअर तोंडभरुन कौतुक होत आहे. पण त्याचवेळी ऑस्ट्रेलियन मीडियाने मात्र खिलाडू वृत्तीला तिलांजली दिल्याचे म्हणत भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांना खलनायक ठरविले आहे. पॅट कमिन्सला जेव्हा ट्रॉफी प्रदान केली तेव्हा 1 लाख 30 […]
World Cup Final : भारतीय क्रिकेट संघ पुन्हा एकदा विश्वविजेता (World Cup 2023) बनण्यात अपयशी ठरला आहे. रोहित शर्माच्या (rohit sharma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे संपूर्ण संघ निराश झाला होता कारण टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ केला होता. भारताने सलग 10 सामने जिंकून […]
World Cup 2023 Final : सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये धडक मारलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. यानंतर आता कालच्या मॅचमधील भारतासाठीचा खलनायक कोण? हा प्रश्न झोपेत जरी विचारला तरी लहान मुलंही ‘ट्रेविस हेड’चे (Travis Head) नाव पहिल्यांदा सांगेल. फिल्डिंग करताना रोहित शर्माचा टिपलेला अप्रतिम कॅच आणि त्यानंतर त्याने केलेली […]
ICC Playing XI Of World Cup 2023 : विश्वचषकावर सहाव्यांदा नाव कोरणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाचं एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच (ICC) ने विश्वविजेत्या संघाच्या कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ICC नं 2023 विश्वचषकासाठी सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन जाहीर केले असून, या संघात 6 भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. […]
World Cup 2023 Final: सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने (IND vs AUS) सहा विकेटने पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता (World Cup Final) बनला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत आठवेळा वर्ल्डकपची फायनल खेळली, त्यापैकी विक्रमी सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. भारताने 50 षटकात सर्व गडी गमावून 240 धावा केल्या होत्या. सुरुवातीला […]
क्रिकेट जगतात आजवर केवळ दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ चौकर्स म्हमून ओळखला जात होता. पण आता टीम इंडियावरही (India) हाच शिक्का बसताना दिसत आहे. कारण ज्या पद्धतीने आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ धडाकेबाज पद्धतीने सुरुवात करतो आणि नॉकआऊट मॅचमध्ये कच खाऊन खराब कामगिरी करतो, अगदी त्याचप्रमाणे टीम इंडियाही मागील 10 वर्षांत आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये […]