Stop Clock Rule: एकदिवसीय आणि T20 फॉरमॅटमध्ये वेळेची बचत करण्यासाठी आयसीसी (ICC) नवीन नियम लागू करणार आहे. या नियमांनुसार आता एक षटक संपल्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटक सुरू करण्यासाठी 60 सेकंदांचा (Stop Clock Rule) अवधी दिला जाईल. या निर्धारित वेळेत गोलंदाजाला त्याचे षटक सुरू करता आले नाही आणि डावात असे तीन वेळा झाले तर […]
Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला राज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. त्यांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का आहे, कारण गांगुलीला पक्षात घेण्यासाठी भाजप (BJP) अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. अनेक बैठका आणि चर्चा झाल्या परंतु सत्यात असे काहीच घडले नाही. […]
Under-19 World Cup : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेकडून 2024 मध्ये होणाऱ्या अंडर-19 विश्वचषकाचे (Under-19 World Cup) यजमानपद हिसकावून घेतले आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जाणार आहे. श्रीलंका क्रिकेटमधील (Sri Lanka Cricket Board) प्रशासकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमध्ये आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत चर्चा केल्यानंतर आयसीसीने एसएलसी […]
India vs Australia T20 : ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी (India vs Australia) भारताने संघ जाहीर झाला आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसनला (Sanju Samson) टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. तो बराच काळ संघाबाहेर आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषकातही संजूचा संघात समावेश नव्हता. त्याने अनेक सामन्यात चांगली कामगिरी केली आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड […]
PM Narendra Modi in Team India Dressing Room VIDEO : अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक खेडाडूंना रडू कोसळले होते. त्यानंतर खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये दाखल झाले होते. यावेळी नेमका काय संवाध झाला मोदी काय म्हणाले असे प्रश्न अनेकांना पडले होते. […]
IND vs AUS Final Ram Charan Upasana: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला (IND vs AUS Final) साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. आता अभिनेता राम चरण […]