IND vs AUS : विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका (IND vs AUS) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर आज सायंकाळी 7 वाजल्यापासून दुसरा सामना सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियात (Team India) नवीन चेहरे दिसत आहे. दुसरा सामना जिंकून […]
IND vs PAK : विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा (IND vs PAK) पराभव केला होता. दोन्ही संघ आमनेसामने आले की तो सामना नेहमीच हायहोल्टेज असाच असतो. आताही भारत पाकिस्तान पुन्हा कधी भिडणार याची चाहते वाट पाहत आहेत. चाहत्यांची ही उत्सुकता कमी करणारी बातमी आली आहे. आता परत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. ज्युनियर अंडर-19 […]
कोच्ची : टीम इंडियाचा (India) पूर्वाश्रमीचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत (S.Sreesanth) पुन्हा अडचणीत आला आहे. केरळ पोलीसांनी एस. श्रीशांतसह राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी या तिघांविरोधात अशा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कन्नूर जिल्ह्यातील सरिश गोपालन यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात श्रीशांतला तिसरा […]
मुंबई : अंडर-19 आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार (25 नोव्हेंबर) रोजी बीसीसीआयच्या कनिष्ठ क्रिकेट निवड समितीने 15 सदस्यांची यादी जाहीर केली. UAE मध्ये खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर सौम्य कुमार पांडे उपकर्णधार असणार आहे. (Indian squad for the U-19 Asia […]
India and Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 2 गडी राखून पराभव केला होता. अशा प्रकारे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या (26 नोव्हेंबर) तिरुअनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणमची T20 […]
Imad Wasim : यंदाच्या विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी (World Cup 2023) अत्यंत निराशाजनक राहिली. विश्वचषकाचा दावेदार म्हणवल्या जाणाऱ्या या संघाला सेमी फायनलमध्येही प्रवेश करता आला नाही. यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर (Pakistan Cricket) त्यांच्याच देशात टीका होत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्डकप नंतर संघातील अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने (Imad Wasim) आंतरराष्ट्रीय […]