IND vs AUS : गुवाहाटीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा(Australia) स्टार फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची (Glenn Maxwell )जादू दिसली. एकवेळ भारताचा ताब्यात असलेल्या सामना मॅक्सवेलने फिरवत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला आहे. ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा ट्वी-20 स्फोटक शतक झळकविले आहे. प्रसिद्ध कृष्णाच्या शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार मारत ऑस्ट्रेलियाला पाच विकेटने विजय मिळवून दिला आहे. याचबरोबर पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत […]
Ruturaj Gaikwad Century: भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad ) विश्वविजेता ऑस्ट्रेलियाची (Australia) गोलंदाजी आज फोडून काढली. ऋतुराजने गुवाहाटीच्या मैदानात स्फोटक खेळी करत टी-20 क्रिकेटमधील पहिले शतक झळकाविले आहे. पाच टी-20 सामन्याच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऋतुराजने 52 चेंडूत शतक ठोकले आहेत. तो 123 धावांवर नाबाद राहिला आहे. ऋतुराजने आपल्या खेळीत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला […]
T20 World Cup : 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) नामिबियाचा (Namibia) संघ पात्र ठरला आहे. आफ्रिका क्वालिफायरमधून पात्र ठरणारा नामिबिया (Namibia Qualify) हा पहिला संघ ठरला. नामिबियाच्या संघाने 5 पैकी 5 सामने जिंकून T20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. नामिबियाच्या पात्रतेसह T20 विश्वचषकासाठी एकूण 19 संघ निश्चित झाले आहेत आणि फक्त एका […]
दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिकेत दोन मॅच जिंकत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. नुकताच वर्ल्डकप जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला सलग 2 पराभव पाहायला लागल्याने मोठी नामुष्की ओढावली होती. यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने उर्वरित मॅचेससाठी टीममध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप विजेत्या टीमचे सात खेळाडू T20 मालिकेसाठी भारतातच थांबले होते. मात्र यातील सहा खेळाडूंना […]
ICC Champions Trophy : आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानात खेळण्यास भारताने नकार दिल्यानंतर पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपदच गमवावे लागले होते. आताही अशीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. ज्यामुळे 2025 मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचे (ICC Champions Trophy) यजमानपदही पाकिस्तानकडून हिसकावले जाऊ शकते. या स्पर्धा पाकिस्तानात (Pakistan) होणार आहेत. जर टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला तर […]
मुंबई : IPL 2024 साठी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) ताफ्यात परतला आहे. यामुळे आता दोन वर्षे गुजरात टायटन्सचे (Gujrat Titans) कर्णधारपद भुषविल्यानंतर हार्दिक पुन्हा एकदा पाचवेळच्या चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. रविवारी रिटेन्शन डे च्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडीनंतर अखेरच्या दोन तासांमध्ये हार्दिक मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. (Hardik Pandya […]