Team India Cricketers Birthday : भारतीय क्रिकेट टीमसाठी आजचा दिवस (6 डिसेंबर) खूप खास आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळ करणाऱ्या पाच खेळाडूंचा आज वाढदिवस (Team India Cricketers Birthday) आहे. यातील तीन खेळाडू् टीम इंडियात (Team India) आहेत. एक खेळाडू अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. तर एक खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आजच्या दिवशी वाढदिवस […]
Hardik Pandya : विश्वचषकानंतर आता भारतात लवकरच आयपीएलचा क्रिकेटचा (IPL 2024) थरार सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी आयपीएल संघांनी तयारी सुरू केली आहे. खेळाडूंचा लिलाव दुबईत (IPL Auction) सुरू होणार आहे. त्याआधी संघांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात मोठा बदल मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघात दिसून आला आहे. या […]
Mallika Sagar : IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. यावेळी प्रथमच भारताबाहेर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या लिलावात प्रथमच एक महिला लिलाव करताना दिसणार आहे. मल्लिका सागर(Mallika Sagar) यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच क्रिकेटपटूंचा लिलाव करणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन पुरुषांनी लिलाव केला आहे, मात्र, पहिल्यांदाच एक महिला लिलावाची प्रक्रिया […]
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा (Kagiso Rabada) यांना या महिन्यात भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेत ते पुनरागमन करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेकडे या मालिकेचे यजमानपद आहे. या दौऱ्यात भारत तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने […]
India Tour Of South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 10 डिसेंबर रोजी टी-20 सामन्याने होईल. दोन्ही संघांमध्ये 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत.पहिला सामना 10 डिसेंबर रोजी सेंट जॉर्ज पार्कवर होणार आहे. यानंतर दुसरा टी-20 12 डिसेंबरला खेळवला […]
IND vs AUS : भारताने बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. रोमांचक झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम खेळून कांगारूंना 161 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर सामना 19 षटकांपर्यंत कांगारूंच्या हातात राहिला, मात्र अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. भारताच्या 161 […]