Milind Deora : यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद समोर येत आहे. जागावाटपावरून दावे-प्रतिदावे सुरू आहे. अशातच काल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंची दक्षिण मुंबईत सभा झाली. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind […]
Aditya Thackeray : काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबई महापालिकेने फर्निचर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याशिवाय मुंबईत हजारो कोटींची रस्त्यांची कामे रखडल्याचं सांगत सरकारवर सातत्यानं हल्लाबोल केला. आताही त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कथित रस्ते घोटाळ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “जुन्या जखमा अजून विसरलेलो नाही…” : […]
Deepak Kesarkar : एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. राज्याच्या राजकारणात अजूनही या राजकीय नाट्याची चर्चा होतच असते. तसेच भाजप आणि शिवसेना युती का तुटली याचेही असंख्य किस्से सांगितले जातात. आताही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी युती तुटण्याला आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याची टीका […]