Deepak Kesarkar on Aditya Thackeray : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी (Deepak Kesarkar) आदित्य ठाकरेंबाबत मोठा दावा (Aditya Thackeray) केला आहे. निवडणुका जवळ आल्याने त्यांनी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची (Amit Shah) भेट घेतली असा दावा केसरकर यांनी केला आहे. मतदारसंघातील विकासकामांचा […]
Aditya Thackeray : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे (Gokhale Bridge) काम सुरू झाल्यापासून अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळत होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी गोखले पुलाचे काम पूर्ण झाले. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्विटरवरून गोखले पुलाच्या उद्घाटनावरून शिंदे सरकार आणि महापालिका आयुक्तांवर टीका केली होती. त्यानंतर उद्या […]
Ashish Shelar On Aditya Thackeray : आगामी निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसातसा भाजप (BJP)आणि ठाकरे गटातील संघर्ष तीव्र होत आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा सामना नेहमी रंगत असतो. अशातच आता आदित्य ठाकरेंनी आगामी लोकसभेचे रणशिंग ठाण्यातून फुकले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका […]
Aditya Thackeray speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेकडून होत असलेल्या टीकेला आता आमदार आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) जोरदार टीकी केली आहे. राज्यातील घटनाबाह्य सरकार फक्त दिल्लीसमोर लोटांगण घालायचं काम करतेय, अशी टीका आदित्य […]
Aditya Thackeray on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार […]
मुंबई : येथील महालक्ष्मी रेसकोर्सबाबत शिंदे सरकारने घेतलेल्या दोन निर्णयांनंतर वाद पेटला आहे. या दोन्ही निर्णयांना विरोध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. या निर्णयांवरुन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला, सोबतच या निर्णयांना भाजपचे समर्थन आहे की विरोध याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही दिले […]
Rahul Kanal : ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी खिचडी घोटाळ्याप्रकरणी आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे दोन जुने मित्र जे आज शिंदे गटामध्ये गेले आहेत. त्या राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना उत्तर दिले आहेत. तसेच त्यांनी […]
Uddhav Thackeray Group Session in Nashik : बरोबर 12 जानेवारीचा दिवस. अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला (Ayodhya Ram Mandir) अकरा दिवस राहिलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिकमध्ये आले. भव्य रोड शो झाला. त्यानंतर मोदी रामकुंडावर गेले. येथे पूजा केली. त्यानंतर थेट काळामंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले. दुपारी युवा महोत्सवास हजेरी लावून प्राणप्रतिष्ठेसाठीच्या अकरा दिवसांच्या […]
Aditya Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, राम मंदिर (Ram temple) उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी या सोहळ्याला बॉलिवूड, क्रिकेट आणि इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार […]
Aditya Thackeray : उद्या अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील व्हीआयपी आणि पक्ष प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, विरोधी पक्षांनी हा सोहळा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग असल्याची टीका केली. राम मंदिर मुद्यावरून भाजप आणि ठाकरे गट यांच्याच शाब्दिक […]