अहमदनगर – नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना राहुरी तालुक्यात घडली होती. वकिल दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या (Lawyer couple brutally murdered) झाल्यानंतर वकिल संघटना (Advocates Association) आक्रमक झाल्या आहेत. आढाव वकिल दाम्पत्याची खंडणीसाठी (Extortion) हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरातील वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर (ahmednagar collector office)) धडक मोर्चा काढला. संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सालीमठ यांना […]
Jayant Patil : शिर्डी लोकसभेची जागा शिवसेना लढणारच आहे पण नगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीने सोडली तर ही जागाही आम्ही लढवू. आमच्याकडे उमेदवारही तयार आहे असे शरद पवार गटाला डिवचणारे वक्तव्य काही दिवसांआधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. एकप्रकारे शरद पवार गटाने या जागेवरील दावा सोडावा असाच सूर राऊतांच्या बोलण्यात होता. मात्र, शरद […]
Sujay Vikhe Patil Meet Amit Shah: खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन कांदा निर्यात (Onion export) बंदी उठवण्यासंदर्भात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गृहमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली आहे. कांदा प्रश्नावर अमित शाह यांना राज्यातील शेतकऱ्यांसमोर येत असलेल्या अडचणी, कांदा खरेदी आणि […]
Ahmednagar News : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी व सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून […]
Ahmednagar News : अहमदनगर शहरात (Ahmednagar News) एका इमारतीला भीषण आग (fire) लागल्याची घटना घडली. नगर-मनमाड रोडवरील साई मिडास या इमारतीतील वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने ही घटना समोर आली. महाराष्ट्रात ओबीसींच्या नव्या पक्षाची स्थापना होणार; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा या इमारतीमध्ये बँका, पतसंस्था, सोन्या-चांदीचे […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) ओबीसी मेळावा झाला. त्यानंतर मराठा व ओबीसी (Maratha and OBC) यामध्ये शीतयुद्ध आणखी वाढले आहे. त्यात नेतेमंडळी तसेच पदेगारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते आहेत. असं म्हणत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी गोरख दळवी यांनी महादेव जानकार, लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश […]
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News ) एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधपणाचा गैरफायदा घेऊन बायकोला शेजारच्या व्यक्तीने फूस लावून पळवले. तसेच बायकोला पळवणाऱ्या व्यक्तीने अंध पतीला जीवे मारण्याची धमकी देत असताना पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नसल्याने कोल्हार येथील त्या अंध व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन सदर व्यक्तीवर कारवाई करुन पत्नीची सुटका करण्याची […]
Nagar Rising Half Marathon : महाराष्ट्रातील नावाजलेली व अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar news) सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात प्रेम काळे, संजय शेळके, लेप्टनंट कुणाल दुडी, इरा फातिमा व सुजाता पायमाेडे यांनी, तर १० किलोमीटर प्रकारात […]
Radhakrishna Vikhe Patil : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्येवरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला. विखे पाटील नेमकं करतायेत काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणजे भरकटलेला पुढारी, अशा शब्दात […]
Gopichand Padalkar : कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. राज्यात ठिकठिकाणी ओबीसी मेळावे होत आहेत. आज नगरमधील ओबीसी मेळाव्यात ओबीसी नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राज्य सरकार आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. […]