अहमदनगर – अर्थसंकल्पात (Budget 2024) राज्यातील रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अहमनगर- बीड- परळी- वैजनाथ (Ahmednagar-Beed-Parli Railway) या मार्गासाठी २७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याने या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वेमार्गामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याचे मत डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी व्यक्त केले […]
Maximus Nagar Rising : मॅक्सिमस नगर रायझिंग ( Maximus Nagar Rising) हाफ मॅरेथॉन ही स्पर्धा अहमदनगर शहरामध्ये (Ahmednagar) नगर रायझिंग फाउंडेशन यांच्याकडून दरवर्षी आयोजित केली जाते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेची यावर्षीची खासियत म्हणजे यावर्षी या स्पर्धेत शिवरायांचा छावा चित्रपटातील आणि […]
Lok Sabha Election 2024 : आगामी काळात निवडणुका आहे (Lok Sabha Election 2024) त्याआधीच नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राम शिंदे (Ram Shinde) यांनी आपले प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे युवानेते आणि जामखेड नगरपरिषदेचे नगरसेवक पवनराजे राळेभात यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला […]
Sujay Vikhe : भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडून नगर दक्षिणेत (Nagar South) सुरु असलेल्या साखर डाळ वाटपामुळे ते चर्चेत आहेत तर काही ठिकाणी त्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील पाथर्डी तालूक्यातील भालगाव येथे आयोजक एका कार्यक्रमात विखे यांच्याकडून साखर व डाळीचे वाटप सुरु असताना संतप्त नागरिकांनी विखेंना प्रश्नांनी घेरलं. ‘आम्हाला […]
Elections 2024 : राज्यात लोकसभा आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची (Elections 2024) जोरदार तयारी सुरू झाली आहे. नगर जिल्ह्यातही (Ahmednagar News) या निवडणुकांसाठी मैदान तयार होऊ लागले आहे. कुणाचं तिकीट फायनल झालं हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे मात्र इच्छुक नेतेमंडळींनी दावेदारी ठोकण्यास सुरुवात केली आहे. यातच आता शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले […]
Ahmednagar Sambhaji Nagar Accident : काही दिवसांपूर्वीतच पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात झालेल्या तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एक अपघाताची भीषण घटना समोर आी आहे. अहमदनगर- छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar Sambhaji Nagar Accident) महामार्गावर पांढरीपूल (Pandhari bridze) येथे रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या […]
Lok Sabha Election 2024 : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू (Lok Sabha Election 2024) लागले आहेत. राजकीय पक्षांत जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मात्र अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच नेते मंडळींकडून दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjya Raut) यांनी या राजकारणात आघाडी घेतली आहे. आता त्यांनी नगरमध्ये […]
Ahmednagar News: राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने विकासकामांच्या माध्यमातून नेतेमंडळी एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहे. राज्यात युती झाल्यानंतर महायुती झाली व आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) व राम शिंदे (Ram Shinde) यांची जोडी झळकू लागली. यावर बोलताना शिंदे म्हणाले. आम्ही दोघे एकत्र आलो कि चर्चा होणारच कारण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आमचे पक्ष जरी भिन्न […]
Ahmednagar News : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी (Nagar Urban Bank Scam) आर्थिक गुन्हे शाखेने आज माेठी कारवाई केली. त्यात नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक तथा नगर महापालिकेचे माजी नगरसेवक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. उर्वरित संचालक अटकेच्या भीतीने पसार झाले असल्याचे समजते आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, […]
Road Accident : राज्यात रस्ते अपघातांची संख्या सातत्याने वाढत चालली (Road Accident) आहे. आताही अशीच भीषण दुर्घटना नगर जिल्ह्यात (Ahmednagar) घडली आहे. नगर-कल्याण महामार्गावरील ढवळपुरी फाटा परिसरात अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर-कल्याण महामार्गावर उस वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर व ठाणे–मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी […]