Ahmednagar जिल्ह्यातील चार तीर्थ स्थळांचा समावेश मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत करण्यात आला आहे.
Ahmednagar च्या महानगरपालिकेचे आयुक्त लाच मागितल्याच्या गुन्ह्यात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून कुणी जमिनी बळकावल्या तर कारवाई होणार असं मंत्री विखे पाटील म्हणाले.
नगर तालुक्यातील पांगरमल येथे शेळी चोरीच्या संशयातून चौघांना मारहाण झाली. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Ladaki Bahin Yojana साठी महिलांना अडचणी येऊ नये म्हणून अहमदनगरमध्ये आता नेतेमंडळी (Political Leaders) देखील रिंगणात उतरले आहे.
नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या दुरुस्तीच्या कामांसंदर्भात खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली.
Bhingar Cantonment चा समावेश महानगरपालिकेमध्ये लवकरच होणार आहे. कारण आता या समावेशाला संरक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये (Nashik Teachers Constituency) सायंकाळी सहा वाजेपर्यंत 93.48 टक्के मतदान झाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा मतदारसंघात महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे गटाकडून साजन पाचपुते तर राष्ट्रवादीकडून राहुल जगताप इच्छुक आहेत.
Sunil Tatkare विधानसभेसाठी अजित पवार गटाकडून नगरमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. तेव्हा सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून संबोधित केले.