मुंबई : प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे ऐकून पुढे जायचे असते. पण प्रदेश काँग्रेसच्या कारभारात समन्वयाचा पूर्ण अभाव होता, कोणाचे ऐकायचे नाही, मनाचे करायचे चालले होते, असे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस (Congress) सोडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. लोकमत या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी नाना पटोले यांच्या कार्यशैलीवर […]
मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल (12 फेब्रुवारी) आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत काँग्रेसला (Congress) राम-राम केला. त्यांच्या राजीनाम्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्येही हा राजकीय भूकंप झाला आहे. मात्र अशातच या राजीनाम्याची स्क्रिप्ट आठ महिन्यांपूर्वीच लिहिली गेली होती. अशोक चव्हाण काँग्रेसमधून बाहेर पडले हे पूर्वनियोजित होते. […]
Maharashtra Politics : राज्यात महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी (Lok Sabha Election 2024) केली जात असतानाच आघाडीला जोरदार दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर (Congress) पुढे काय […]
Ashok Chavan : राज्यात महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकांची जय्यत (Lok Sabha Election) तयारी केली जात असतानाच आघाडीला जोरदार दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल पक्षाला सोडचिठ्ठी दिली. निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना हा राजकीय भूकंप झाल्याने आघाडी बॅकफूटवर ढकलली गेली आहे. काँग्रेस सोडल्यानंतर (Congress) पुढे काय करणार […]
Rahul Narwekar : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या (disqualification of NCP MLAs)याचिकांची सुनावणी संपली आहे. आणि त्या प्रकरणाचा निकाल 15 फेब्रुवारीच्या आत देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekar यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निकाल काय लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. IND vs ENG : टीम इंडियाला मोठा झटका! के.एल […]
Yashomati Thakur : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली. चव्हाण यांच्यासारख्या नेत्याला ब्लॅकमेलिंग करून भाजपने फोडले, असा आरोप त्यांनी केला. नगरचे […]
Ashok Chavan : अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा असतांनाच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्यानं पक्षालाही मोठा धक्का बसला. दरम्यान, आजवर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विरोधी पक्षातील आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देऊन विरोधकांना दुबळ करणं आणि भाजपची ताकद वाढवण्याचे प्रयत्न केले जात […]
Ashok Chavan : काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या या राजीनाम्याच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या BJP चर्चा रंगू लागल्या आहेत. कारण ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी राहुल […]
Rahul Narwekar : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan)यांनी आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा (resignation)दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आणि विधानसभा अध्यक्षांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती दिली आहे. […]
पुणे : काँग्रेसचे मोठे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आमदारकी व काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अद्याप भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट केलेले नाही. परंतु राजकीय परिस्थितीनुसार ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे फिक्स आहे. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे काही आमदारही येणार आहेत. ही आमदाराची संख्या अद्याप निश्चित नसले तरी पंधरा ते सतरा […]